Health Insurance: भारतीयांकडे 5 लाखा पेक्षा कमी हेल्थ इन्शुरेंस – एवढ पुरेस का नाही?
Health Insurance: Policybazaar च्या “How India Buys Insurance” report नुसार, 48% health insurance policyholders चे coverage फक्त ₹5 lakh किंवा त्यापेक्षा कमी, जरी medical खर्च सतत वाढतोय. तसेच, 51% non‑buyers चा विश्वास आहे की critical treatments (जसे cancer therapies, kidney transplant, cardiac procedures) खर्च ₹5 lakh पेक्षा कमी होतात—जी वास्तवापासून खूप दूर आहे. Health insurance एक वाढता … Read more