Home Loan: बँक होम लोन का नाकारते? मग हा आहे पर्याय!
Home Loan Tips: घर घेण्याचं स्वप्न सगळ्यांनाच असतं, आणि त्यासाठी सर्वसाधारणपणे आपण पहिला विचार करतो तो म्हणजे बँकेकडून होम लोन घेण्याचा. पण अनेक वेळा बँका तुमचा होम लोन अर्ज नाकारतात. याची काही ठळक कारणं असतात: बँक होम लोन का नाकारते? मग अशा वेळी काय करायचं? जर बँकेने होम लोन नाकारलं, तरी घाबरायचं कारण नाही. कारण … Read more