Mutual Fund: सेबी म्युच्युअल फंड नियम बदलणार, गुंतवणूकदारांना मिळणार थेट फायदा!
Mutual Fund: भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (SEBI) लवकरच म्युच्युअल फंडशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन नियम अधिक सुलभ केले जाणार आहेत. उद्योग आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी म्युच्युअल फंड व्यवहार सुलभ करण्याचा उद्देश आहे. लवकरच मसुदा नियम प्रसिद्ध करून सार्वजनिक अभिप्राय घेतला जाणार आहे. सेबी म्युच्युअल फंड नियम का बदलते … Read more