India 4th Largest Economy: जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर – NITI Aayog CEO यांचे विधान

India 4th Largest Economy

India 4th Largest Economy: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभातच भारताने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. NITI Aayog चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी जाहीर केले की, भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा मान पटकावला आहे. भारताची एकूण GDP $4 ट्रिलियनच्या पुढे सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या … Read more

Gold Rate Today: सोनं पुन्हा परवडणारं – किंमतीत घसरणीचा ट्रेंड सुरूच!

Gold Rate Today

Gold Rate Today Mumbai: मुंबईमध्ये आजच्या घडीला 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹9,513 प्रति ग्रॅम, 22 कॅरेट ₹8,720 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट ₹7,135 प्रति ग्रॅम इतकी आहे. मागील दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. नुकत्याच काळात जेव्हा 10 ग्रॅम सोने ₹1 लाखाच्या टप्प्यावर पोहोचले होते, ते आता ₹95,000 पर्यंत खाली आले आहे. ही … Read more

Microsoft Layoffs: 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी – AI आहे कारणीभूत?

Microsoft Layoffs

Microsoft Layoffs: टेक क्षेत्रात सुरू असलेल्या छाटणीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, Microsoft layoffs अंतर्गत कंपनीने सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे, जे कंपनीच्या एकूण वर्कफोर्सपैकी सुमारे 3% आहेत. ही छाटणी 2023 नंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कपात आहे, जेव्हा Microsoft ने 10,000 कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. Telegram Link Join Telegram Channel AI आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित … Read more

UPI Down: Paytm, GPay आणि PhonePe मध्ये पैसे पाठवण्यात अडचणी – उपाय काय?

UPI Down

UPI Down: सद्य: Paytm, Google Pay (GPay) आणि PhonePe वापरकर्त्यांना ऑनलाइन fund transfer करताना अडचणी येत आहेत. Downdetector वर 500 पेक्षा जास्त रिपोर्ट्स नोंदवल्या गेल्या आहेत: Paytm अ‍ॅपमध्ये असा संदेश दिसतो: “The UPI app is experiencing some issues. Please try sending money to the receiver’s other account.” जर तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले असतील, … Read more

Finance in Marathi: आजची मौज की उद्याचं स्वातंत्र्य – काय निवडाल?

Finance in Marathi

Finance in Marathi: आजच्या काळात झटपट समाधान मिळवणं खूप सोपं झालं आहे. नवीन मोबाईल, लेटेस्ट कार, बाहेर फिरणे, चमचमीत जेवण – या सगळ्यांची आकर्षणं टाळणं खूप अवघड वाटतं. पण हे सगळं आज टाळणे जितकं कठीण वाटतं, त्याहून कठीण आहे म्हातारपणीही काम करत राहणं. म्हणूनच – तुमचा कठीण मार्ग निवडा. आज थोडं वाचवा, उद्या सुखाने जगा … Read more

8th Pay Commission: सॅलरी वाढणार पण नक्की किती?

8th Pay Commission Salary Calculations

Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल 8th Pay Commission Salary Calculations: Central Government Employees आणि Pensioners साठी 8th Pay Commission लवकरच स्थापन होणार आहे. यामध्ये मुख्य भूमिका निभावेल fitment factor, ज्यावरुन आपल्या basic salary आणि pension मध्ये वाढ कशी होईल हे ठरवले जाईल. Fitment Factor म्हणजे काय? Fitment Factor का महत्त्वाचा आहे? 8th Pay Commission साठी … Read more

Indian Overseas Bank LBO Recruitment: 400 पदांसाठी भरती सुरू – संपूर्ण माहिती

Indian Overseas Bank LBO Recruitment

Indian Overseas Bank LBO Recruitment: Indian Overseas Bank मध्ये LBO Junior Management Grade Scale-I (JMGS-I) मध्ये 400 पदांसाठी भरती सुरू. या लेखात तुम्हाला IOB LBO 2025 अर्ज प्रक्रिया, पात्रता, परीक्षा पॅटर्न, सिलेबस आणि महत्त्वाच्या तारखा सोप्या मराठीत मिळतील. तुम्ही 31 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करून बँकिंग कारकिर्दीची तयारी आजच सुरू करा! महत्त्वाच्या तारखा IOB … Read more

Gold Prices Fall: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी दिलासा – किंमतीत “किती” झाली घट

Gold Prices Fall: Relief for buying gold on Akshaya Tritiya – slight drop in prices

Gold Prices Fall: अक्षय्य तृतीया 2025 च्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या, त्यामुळे अनेकांनी खरेदी पुढे ढकलली होती. मात्र आज किंमतीत थोडीशी घट झाल्याने बाजारात पुन्हा चैतन्य निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹1 लाख प्रती 10 ग्रॅमवर गेली होती आणि 22 … Read more

Bonus Issue: शेअर मार्केटमध्ये बोनस इश्यू म्हणजे काय?

Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल What is a bonus issue in the stock market (1)

Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल Bonus Issue Information in Marathi: Bonus Issue म्हणजे कंपनीने आपल्या विद्यमान शेअरधारकांना मोफत शेअर्स देणे. हे शेअर्स कंपनीच्या नफ्यातून दिले जातात आणि त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागत नाहीत. कंपनी डिव्हिडंडऐवजी असे बोनस शेअर्स देऊ शकते. कंपनी Bonus Issue का देते? जेव्हा कंपनीकडे चांगला नफा असतो पण ती तो … Read more

Indusind Bank Sumant Kathpalia: इंडसइंड बँकेचे CEO सुमंत कथपालिया यांचा “या” कारणामुळे राजीनामा

Indusind Bank Sumant Kathpalia Resigns

Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल Indusind Bank Sumant Kathpalia Resigns: इंडसइंड बँकेचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक सुमंत कथपालिया यांनी 29 एप्रिल रोजी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा 29 एप्रिलला कामकाज संपल्यानंतर पासून लागू झाला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, बँकेच्या डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमधील चुकांसाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो. काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने त्यांना … Read more