HDFC Flexi Cap Fund: 30 वर्षे पूर्ण, किती दिला रिटर्न?

HDFC Flexi Cap Fund: १ जानेवारी १९९५ रोजी HDFC Flexi Cap Fund ची सुरुवात झाली. २०२५ पर्यंत या फंडने ३० वर्षे सलग कामगिरी दाखवून लाखो गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. जाणून घ्या या फंडची संपूर्ण माहिती इथे:

Flexi Cap Fund म्हणजे काय?

Flexi Cap Fund ही एक equity mutual fund श्रेणी आहे जी large‑cap, mid‑cap, आणि small‑cap शेअर्समध्ये गुंतवणूक करते. Fund manager ना बाजारातील चांगल्या संधींनुसार विविध market caps मध्ये हालचाल करण्याची मोकळीक असते.

यामुळे गुंतवणूकदारांना:

  • विविधता मिळते
  • कठीण नियमांपासून मुक्तता
  • risk आणि return चा संतुलन

HDFC Flexi Cap Fund ने ही रणनिती उत्तम प्रकारे वापरली आहे.

HDFC Flexi Cap Fund (Reguler Plan): महत्वाचे मुद्दे

  • NAV (as of 17 April 2025): ₹1,887.89
  • Expense Ratio (Regular Plan): 1.41%
  • Fund Category: Flexi Cap
  • Launched: January 1, 1995
Time PeriodReturns
3 Years21.61%
5 Years30.10%
10 Years14.65%
20 Years18.24%

HDFC Flexi Cap Fund Asset Allocation

  • Equity: 87.39%
  • Debt: 1.61%
  • Real Estate: 2.79%
  • Cash & Cash Equivalents: 8.21%

HDFC Flexi Cap Fund Top Holdings

  • ICICI Bank
  • HDFC Bank
  • Axis Bank
  • Kotak Mahindra Bank
  • SBI Life Insurance
  • Maruti Suzuki
  • Cipla
  • Bharti Airtel
  • HCL Technologies
  • Piramal Pharma

HDFC Flexi Cap Fund मध्ये 20 वर्षासाठी SIP केली असती तर?

जर तुम्ही SIP of ₹3,000/month सुरू करून 20 वर्ष सलग गुंतवणूक केली:

  • Total Investment: ₹7,20,000
  • Estimated Returns: ₹50,60,263
  • Total Value: ₹57,80,263

हे मोठे corpus तुम्हाला शेअर बाजरात timing न करता मिळू शकतो.

खरी परीक्षा हीच आहे की Consistent राहणे

अनेक जण विचारतात की 20 वर्षासाठी SIP कोण करत? पण हाच प्रॉब्लेम आहे. SIP करावी लागेल. बहुतेकांना SIP सुरू करायला आवडते, पण तो स्थिरपणे चालवणं कठीण वाटतं. जीवनात खर्च वाढतात आणि SIP थांबवावी लागते. पण फक्त एक SIP अशी ठेवा — जी तुम्ही कधीही बंद करणार नाही. न खर्चासाठी, न इमर्जन्सीसाठी. फक्त तुमच्या भविष्याच्या रिटायरमेंटसाठी.

₹3,000 ने सुरुवात करणे गरजेच नाही. ₹500 ने सुरू करा. जशी तुमची income वाढेल, तशी तुमची SIP वाढवा. SIP top‑up feature वापरा. पण लक्षात ठेवा: Dont stop. Keep going.

निष्कर्ष

HDFC Flexi Cap Fund ने ३० वर्षे बाजारातील चढउतार सहन केले आणि उत्कृष्ट long‑term returns दिले आहेत. हा fund flexible, diversified आणि long‑term wealth creation साठी उत्तम आहे. जर अद्याप SIP सुरू केली नसेल, तर आजच सुरू करा. हीच तुमची retirement SIP — ज्यावर तुम्ही दीर्घ काळ टिकून राहाल.

Telegram Link

ही पोस्ट वाचा: Best SIP Date: एसआयपी करण्यासाठी बेस्ट तारीख कोणती?

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top