ICICI Bank Home Loan: ICICI बँकेच्या होम लोनसह घर खरेदी करणे झाले आहे आणखी सोपे! फक्त 8.75% व्याजदरापासून सुरुवात, 30 वर्षांपर्यंत परतफेडीचा कालावधी आणि ₹5 कोटींपर्यंत कर्ज मिळू शकते. जाणून घ्या पूर्ण माहिती या आर्टिकलमध्ये.
ICICI Bank Home Loan का निवडावे?
- कमी व्याजदर: वार्षिक 8.75% पासून सुरुवात
- कर्जाची रक्कम: ₹5 कोटींपर्यंत
- परतफेडीचा कालावधी: 30 वर्षांपर्यंत
- Pre-Approved ग्राहकांसाठी: त्वरित मंजुरी
- बॅलन्स ट्रान्सफर सुविधा: इतर कर्जदात्यांकडून कमी व्याजदरावर स्विच करा
Interest Rate Structure
श्रेणी | Interest Rate (p.a.) |
---|---|
Pre-Approved Customers | 8.75% onwards |
Special Rate (CIBIL ≥ 800) | 9.00% (Salaried & Self-Employed) |
Special Rate (CIBIL 750–800) | 9.00% (Salaried), 9.10% (Self-Employed) |
Standard Rates | Credit score, loan amount & occupation नुसार |
Tip: CIBIL स्कोर 750+ ठेवा आणि special home loan rates मिळवा.
Eligibility Criteria
- वय: 21 ते 70 वर्षे
- मासिक उत्पन्न:
- नोकरी करणारे (Salaried): किमान ₹25,000
- स्वतःचा व्यवसाय असलेले (Self-employed): किमान ₹30,000
- क्रेडिट स्कोअर: 750 किंवा त्याहून अधिक
- नागरिकत्व: फक्त भारतीय रहिवासी (नोकरी करणारे आणि स्वयंरोजगारित दोघांसाठी)
ICICI Bank Home Loan साठी आवश्यक कागदपत्रे
मूलभूत कागदपत्रे
- अर्ज फॉर्म (फोटो आणि स्वाक्षरीसह)
- ओळखपत्र, रहिवासाचा पुरावा आणि वयाचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा (Income Proof)
नोकरी करणाऱ्या अर्जदारांसाठी (Salaried):
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स
- मागील 3 महिन्यांचे पगार स्लिप्स
- फॉर्म 16 किंवा इनकम टॅक्स रिटर्न्स (ITR)
स्वयंरोजगारित अर्जदारांसाठी (Self-Employed):
- व्यवसाय अस्तित्वाचा पुरावा
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स
- मागील 3 वर्षांचे ITR व ऑडिटेड बॅलन्स शीट्स
Fees आणि Charges
तपशील | शुल्क |
---|---|
प्रोसेसिंग फी | कर्जाच्या रकमेच्या 2% पर्यंत |
पूर्वपरतफेड (फ्लोटिंग रेट) | काहीही शुल्क नाही |
पूर्वपरतफेड (फिक्स्ड रेट) | शिल्लक मूळ रकमेच्या 2% |
कन्व्हर्जन शुल्क (फ्लोटिंग ↔ फिक्स्ड/फ्लोटिंग) | ₹3,000 |
चेक बाउन्स / डॉक्युमेंट रिट्रिव्हल / स्वॅप शुल्क | ₹500 प्रति सेवा |
नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) | ₹250 |
प्रशासनिक शुल्क | सुविधा रकमेच्या 0.25% किंवा ₹5,000 (जे कमी असेल ते) |
देय रकमेच्या विलंबावर दंडात्मक शुल्क | 5% वार्षिक दराने (overdue रकमेवर) |
अप्लाय कस करायच?
ICICI बँकेकडून होम लोनसाठी तुम्ही iMobile Pay मोबाईल अॅप डाउनलोड करून त्याद्वारे थेट होम लोनसाठी अर्ज करू शकता. दुसरा पर्याय म्हणजे ICICI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील होम लोन पेजला भेट देणे, जिथे तुम्ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या जवळच्या ICICI बँकेच्या शाखेला भेट देऊनही अर्ज सादर करू शकता.
ही पोस्ट वाचा: Bank of Maharashtra Home Loan: पात्रता, कागदपत्रे, अर्ज करण्याचे मार्ग – संपूर्ण माहिती!
Home loan balance transfer करता येईल का?
हो. Home Loan Balance Transfer facility वापरून कमी interest rate मिळवा.
Hidden charges आहेत का?
सर्व charges (processing fee, penal charges) स्पष्टपणे दिलेल्या आहेत—कोणतेही hidden charges नाहीत.
Loan disbursement किती वेळात होते?
Documents verify झाल्यावर साधारण 7–10 working days मध्ये disburse होते.