IndusInd Bank Stock Crash News in Marathi | IndusInd Bank चा stock 27% नी घटून ₹720.50 या 52-week low वर आला आहे. ही घसरण झाली कारण IndusInd Bank ने त्यांच्या forex derivatives portfolio मधील discrepancies जाहीर केल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. यामुळे अनेक mutual funds ज्यांनी IndusInd Bank मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना खूप नुकसान झालं.
IndusInd Bank मध्ये नक्की झाल तरी काय ?
IndusInd Bank ने त्यांच्या forex derivatives portfolio मध्ये काही accounting mistakes आढळल्या. या मुळे त्याच्या net worth वर 2.4% नी परिणाम झाला आणि investors चा विश्वास कमी झाला. त्यानंतर अनेक brokerage firms ने stock downgrade केलं, ज्यामुळे विक्री आणखी वाढली.
IndusInd Bank Stock Crash मुळे सगळ्यात जास्त नुकसान कोणत्या म्युच्युअल फंडस्ना झालं?
28 फेब्रुवारी 2025 पर्यंत mutual funds companies कडे सुमारे 20.08 crore shares होते, ज्यांची market value ₹19,884 crore होती. पण stock crash नंतर त्यांची किंमत खूप कमी झाली.
Top 5 AMCs ज्यांची exposure ₹1,000 Crore पेक्षा जास्त आहे:
- ICICI Prudential Mutual Fund – ₹3,778 crore (3.81 crore shares)
- SBI Mutual Fund – ₹3,047 crore (3.07 crore shares)
- HDFC Mutual Fund – ₹2,773 crore
- UTI Mutual Fund – ₹2,447 crore
- Nippon India Mutual Fund – ₹2,121 crore (2.14 crore shares)
इतर Mutual Funds:
- Kotak Mutual Fund – ₹522 crore
- Tata Mutual Fund – ₹517 crore
- Quant Mutual Fund – ₹304.65 crore (30.77 लाख shares)
- Edelweiss Mutual Fund – ₹245 crore (24.76 लाख shares)
- DSP Mutual Fund – ₹166.29 crore (16.79 लाख shares)
- JM Mutual Fund – ₹86.63 crore
- HSBC Mutual Fund – ₹78.44 crore
- PPFAS Mutual Fund – ₹43.56 crore (4.40 लाख shares)
- Zerodha Mutual Fund – ₹2.76 crore
- WhiteOak Capital Mutual Fund – ₹1.96 crore
- Taurus Mutual Fund – ₹0.29 crore
IndusInd Bank Stock Crash मुळे जास्त नुकसान झालेल्या Mutual Fund Schemes:
खालील काही mutual fund schemes वर IndusInd Bank चा stock crash चा जास्त परिणाम झाला:
- SBI Nifty 50 ETF – ₹1,165 crore exposure
- HDFC Mid-Cap Opportunities Fund – ₹913 crore exposure
- HDFC Large Cap Fund – ₹611 crore exposure
- Nippon India Large Cap Fund – ₹336 crore exposure
- HDFC Flexi Cap Fund – ₹247 crore exposure
- Bandhan Flexi Cap Fund – ₹136 crore exposure
- Quant Mid Cap Fund – ₹94.06 crore exposure
- Nippon India Small Cap Fund – ₹34.89 crore exposure
- Parag Parikh Flexi Cap Fund – ₹20 crore exposure
Mutual Funds ना टोटल किती नुकसान झाल?
क्रॅशच्या आधी mutual funds कडे IndusInd Bank च्या shares ची किंमत ₹22,339 crore होती. पण नंतर ही किंमत कमी होऊन फक्त ₹15,032 crore राहिली. यामुळे mutual funds ला एकूण ₹7,300 crore चे नुकसान झाले.
Investors ला काय करायला हवं?
- Index funds किंवा ETFs मध्ये गुंतवणूक केल्यास IndusInd Bank चा exposure टाळता येत नाही कारण ते मुख्य indices चा भाग आहे.
- Actively managed mutual funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी पाहणं गरजेचं आहे की त्यांच्या funds मध्ये IndusInd Bank वर जास्त exposure आहे का.
- Diversification म्हणजे वेगवेगळ्या stocks मध्ये गुंतवणूक केल्यास एखाद्या stock चा crash होण्याचा परिणाम कमी होतो. (पण हे संगल्याना शक्य नाही)
निष्कर्ष
IndusInd Bank Srock मध्ये अचानक झालेला crash अनेक mutual funds आणि investors ला मोठं नुकसान पोहोचवत आहे. Long term investors कदाचित recovery ची वाट पाहू शकतात, पण short term investors ला लगेच परिणाम जाणवतील. म्हणून, गुंतवणूक करताना diversified mutual funds मध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरते.