NHPC Dividend 2025: NHPC चे शेअर्स गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. फक्त 1 आठवड्यात NHPC शेअरमध्ये 15% वाढ झाली आहे. यामागचं कारण म्हणजे 20 मे 2025 रोजी येणारे Q4 Results आणि NHPC Final Dividend FY 2024-25 ची शक्यत असलेली घोषणा.
NHPC Q4 Results 2025 आणि Dividend Announcement Date
NHPC ने BSE ला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे Board of Directors यांची बैठक 20 मे 2025 (मंगळवार) रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये:
- FY 2024-25 चे Audited Financial Results (Standalone आणि Consolidated) सादर केले जातील.
- याच बैठकीमध्ये NHPC Final Dividend 2025 सुद्धा शिफारस केला जाऊ शकतो.
NHPC Dividend Record Date 2025 सुद्धा कदाचित ह्याच दिवशी जाहीर केली जाऊ शकते.
NHPC Dividend History
NHPC ही एक consistent dividend paying PSU company आहे. खालीलप्रमाणे कंपनीने मागील वर्षांमध्ये शेअरहोल्डर्सना लाभ दिला आहे:
- February 2025 – ₹1.50 प्रति शेअर (Interim Dividend)
- August 2024 – ₹0.50 प्रति शेअर
- February 2024 – ₹1.40 प्रति शेअर
- 2023 Total – ₹1.85 प्रति शेअर
- 2022 – ₹1.81 प्रति शेअर
- 2021 – ₹1.60 प्रति शेअर
सध्या NHPC चा Dividend Yield 2.12% आहे – जो PSU सेक्टरमध्ये चांगला मानला जातो.
NHPC Share Price Target 2026: तांत्रिक विश्लेषण
Yes Securities चे तांत्रिक विश्लेषक Laxmikant Shukla यांच्या मते:
- NHPC चे शेअर्स ₹118.40 च्या उच्चांकावरून सुमारे 35% खाली आले होते.
- सध्या एक pullback rally संभव आहे.
- जर शेअर ₹92 च्या वर गेला, तर तो पुढे ₹106 ते ₹110 पर्यंत पोहोचू शकतो.
- गुंतवणूकदारांनी ₹71 चा Stop Loss ठेऊन पुढील पातळीवर लक्ष ठेवावे.
Breakout Level: ₹92 च्या वर क्लोजिंग मिळाल्यास तेजी पकडू शकते.
NHPC मध्ये गुंतवणूक का करावी?
- ही एक Navratna PSU Company आहे आणि भारतातील आघाडीच्या Hydropower Generation Companies पैकी एक आहे.
- कंपनीकडे नियमित dividend payment history आहे.
- दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि स्थिर उत्पन्नासाठी NHPC एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.
जर तुम्ही NHPC सारख्या मजबूत आणि नियमित डिव्हिडंड देणाऱ्या कंपनीत गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर 20 मे 2025 रोजी होणाऱ्या बोर्ड मीटिंगकडे लक्ष द्या. डिव्हिडंडची घोषणा झाल्यानंतर NHPC शेअर प्राइस मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
ही पोस्ट वाचा: RVNL Share Price Today: बाजारातील कमजोरी असूनही RVNL चा शेअर 10% ने वधारला; ₹115 कोटींच्या नवीन ऑर्डरमुळे तेजी