तुमचा पहिला Mutual Fund निवडताना ही 1 चूक केली तर नुकसान निश्चित!
Best Mutual Fund: तुम्ही Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करत आहात का? KYC पूर्ण झाली आहे, अकाउंट सेटअप झाला आहे, आता फक्त गुंतवणुकीचा निर्णय घ्यायचा आहे. पण प्रश्न असा आहे – कुठला mutual fund निवडायचा? चिंता करू नका, सुरुवातीला बरेच नवीन गुंतवणूकदार गोंधळात पडतात. या गाइडमध्ये आपण तुमचा पहिला mutual fund कसा निवडायचा हे … Read more