Raymond Share Price मध्ये 64.76% घसरण – नक्की काय घडले?

Raymond share price

14 मे 2025 रोजी Raymond share price मध्ये अचानक 64.76% ची घट झाली. मात्र ही घट कंपनीच्या मूलभूत कामगिरीमुळे नाही, तर technical demerger adjustments मुळे घडलेली एक तांत्रिक प्रक्रिया आहे. म्हणजे आता Raymond आणि Raymond Reality असे दोन वेगळे बिझनेस असतील. Telegram Link Join Telegram Channel Demerger तपशील या demerger मध्ये, Raymond च्या engineering व्यवसायाला … Read more