8th Pay Commission: मिळणार मोठी पगारवाढ - ₹53,000 ते ₹79,000 पर्यंत!

8वा वेतन आयोग सध्या केंद्र सरकारच्या 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांचे व निवृत्तांचे लक्ष वेधून घेत आहे. 

या आयोगाची घोषणा 16 जानेवारी 2025 रोजी झाली, मात्र पॅनेल सदस्य अजून घोषित झालेले नाहीत. 

2026 च्या दुसऱ्या सहामाहीत शिफारसी अपेक्षित असून 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 

सध्या DA (महागाई भत्ता) 55% असून, तो मूळ पगारात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. 

DA मर्ज केल्यास ₹18,000 चा बेसिक पगार ₹27,900 होतो. 

Fitment Factor प्रमाणे नवीन पगार ₹53,000 ते ₹79,000 दरम्यान असू शकतो. 

मागील वेतन आयोगानंतर 9 वर्षांनी ही मोठी पगारवाढ अपेक्षित आहे. 

मागील वेतन आयोगानंतर 9 वर्षांनी ही मोठी पगारवाढ अपेक्षित आहे.