Tap2Invest हा India’s First-of-its-kind WhatsApp-based Investment Platform आहे, जो HDFC Asset Management ने सुरू केला आहे.

तुम्ही थेट WhatsApp वरून Mutual Fund मध्ये Invest करू शकता. ना कुठलं App लागेल, ना Website वर जावं लागेल!

Tap2Invest कसं वापरायचं?Step-by-Step Guide:

1) +91-82706 82706 हा नंबर तुमच्या फोनमध्ये Save करा.

2) WhatsApp वर Message पाठवा आणि Tap2Invest Activate करा.

3)  तुमच्या Investment Type निवडा: Systematic Investment Plan (SIP) सुरू करा किंवा  Lump Sum Investment करा

4) तुमची Mutual Fund Scheme निवडा.

5) UPI Autopay, Net Banking इ. Payment Method सिलेक्ट करा.

6) Confirm करून Investment पूर्ण करा.