Key Information Memorandum (KIM) हा Mutual Fund विषयी महत्त्वाची माहिती देणारा डॉक्युमेंट आहे.

यात Fund चे उद्दिष्ट, गुंतवणूक धोरण, जोखमी, मागील कामगिरी व इतर गोष्टींचा समावेश असतो.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याआधी हा डॉक्युमेंट वाचणे आवश्यक आहे.

KIM मधील माहिती सामान्यतः एक वर्षासाठी वैध असते.

गुंतवणूक करताना नेहमी नवीनतम डॉक्युमेंट तपासा कारण Fund मध्ये बदल झाल्यास ते अपडेट केले जाते.

Fund Name and Type सेक्शनमध्ये Fund चे नाव आणि प्रकार (उदा. Equity, Debt, किंवा Hybrid) दिलेले असते.

 Investment ObjectiveInvestment Strategy मध्ये Fund चे उद्दिष्टे व काम करण्याची पद्धत स्पष्ट केली जाते.

Asset AllocationAssets Under Management (AUM) & Folio Numbers मध्ये Fund कसे पैशाचे वाटप करतो व त्याची एकूण गुंतवणूक मूल्य कशी आहे हे दाखवले जाते.

Fund Differentiation आणि Risk Profile मधून Fund चे वेगळेपण व जोखमी समजून घेऊन सुरक्षित गुंतवणूक करता येते.