Compounding सुरुवातीला अगदी हळूहळू काम करते पण काही वर्षांनी सुसाट वेग घेते.
उदाहरण – ₹3,000 दरमहा SIP (फक्त 12% रिटर्न मानून):
1 वर्ष: ₹38,229
5 वर्ष: ₹2,43,311
10 वर्ष: ₹6,72,108
20 वर्ष: ₹27,59,572
30 वर्ष: ₹92,42,920
फक्त गरज आहे – एक अशी SIP जी तुम्ही न थांबता, न चुकवता चालू ठेवाल.
लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल जॉइन करा
Learn more