Mutual Funds
मध्ये अनेक लोकांची बचत एकत्र करून, तज्ञ व्यवस्थापक तुमच्या पैशाची योग्य गुंतवणूक करतात.
त्यांचा उद्देश म्हणजे एक संतुलित
Portfolio
तयार करून, Long Term Growth मिळवणे.
Mutual Funds
का फायदेशीर आहे ते पाहूया:
Professional Management:
अनुभवी Fund Managers अत्याधुनिक संशोधन आणि विश्लेषण वापरून गुंतवणूक निवडतात.
Strict Regulations:
SEBI
ने Asset Management Companies वर कठोर नियम लादले आहेत, ज्यामुळे तुमच्या पैशांची काळजी घेतली जाते.
Long-Term Wealth Creation:
इतिहासातून दिसतंय की, विशेषतः Equity-Oriented
Mutual Funds
पारंपारिक गुंतवणूक ऑप्शनपेक्षा जास्त फायदा देतात.
High Liquidity:
तुमच्या गरजेप्रमाणे, कधीही
Mutual Funds
मध्ये खरेदी किंवा विक्री केली जाऊ शकते.
Diversification:
विविध Securities मध्ये गुंतवणूक केल्यामुळे, एका ठिकाणी रिस्क जास्त होण्याची शक्यता कमी होते.
Tax Benefits:
काही
Mutual Funds
(जसे की ELSS) ला
Section 80C
अंतर्गत कर सवलत मिळते.
लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल जॉइन करा
Learn more