Yes Bank Share मध्ये मोठी घडामोड झाली आहे. May 12, 2025 रोजी Yes Bank share price मध्ये 9% वाढ झाली कारण Japan’s Sumitomo Mitsui Banking Corporation (SMBC) ने Yes Bank मध्ये 20% stake घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील एकूण ₹13,483 कोटींना झाली असून ती Indian Private Bank FDI मध्ये सर्वात मोठ्या डीलपैकी एक मानली जात आहे.
SMBC कडून मोठी Secondary Stake खरेदी
SMBC ही गुंतवणूक 13.19% Stake SBI कडून आणि 6.81% Stake HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank, Kotak Mahindra Bank, Bandhan Bank, IDFC First Bank, आणि Federal Bank यांच्याकडून खरेदी करणार आहे. या बँकांनी 2020 मध्ये Yes Bank च्या Reconstruction दरम्यान ₹10 प्रति शेअर दराने गुंतवणूक केली होती. आता SMBC ₹21.5 प्रति शेअर दराने खरेदी करत असल्यामुळे या बँकांना 115% परतावा, म्हणजे दरवर्षी साधारण 20% Annual Returns मिळणार आहेत.
RBI मंजुरी आवश्यक
RBI foreign ownership limit नुसार, खासगी बँकांमध्ये विदेशी गुंतवणूक 15% पर्यंत मर्यादित आहे, आणि voting rights 26% पर्यंत मर्यादित आहेत. तरी देखील, RBI ने यापूर्वी काही distressed banks साठी अपवाद केले आहेत. त्यामुळे SMBC च्या Yes Bank deal साठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Yes Bank च्या वृद्धीचा नवा टप्पा
Yes Bank ने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, “ही डील आमच्या growth, profitability आणि value creation साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. SMBC च्या जागतिक banking expertise चा आम्ही फायदा घेणार आहोत.”
SBI ला 7.5% नफा वाढीचा फायदा
SBI Yes Bank stake sale मुळे FY26 मध्ये SBI चे नफे 7.5% ने वाढू शकतात, तसेच SBI ची capital requirement सुद्धा कमी होईल, जी Yes Bank साठी राखून ठेवली होती.
ही पोस्ट वाचा: Indian Stock Market: भारत पाकिस्तान तणावामुळे बाजार कोसळला, आता पुढे काय?