Ather Energy IPO: आयपीओ साइज केली कमी, आयपीओ कधी ओपन होणार?

Ather Energy IPO: अत्यंत अस्थिर बाजारात, भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक टू‑व्हीलर निर्माता Ather Energy या कंपनीने Red Herring Prospectus (RHP) सादर करणार आहे. मात्र, बाजारातील सावधगिरी लक्षात घेऊन त्यांनी IPO चा आकार आणि मूल्यांकन कमी केले आहे. IPO Size आणि Valuation केल कमी बाजारातील कमी मागणी आणि अस्थिर secondary markets मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, … Continue reading Ather Energy IPO: आयपीओ साइज केली कमी, आयपीओ कधी ओपन होणार?