Share Market खरंच सुरक्षित आहे का?
Share Market in Marathi: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबद्दल नेहमी म्हटलं जातं की, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी Share Market सुरक्षित आहे आणि चांगला रिटर्न मिळतो. पण, हा फक्त दावा आहे की यामागे काही ठोस डेटा आहे? चला, 41 वर्षांच्या (31 मार्च 1979 ते 31 मार्च 2020) सेंसेक्सच्या कामगिरीचा आढावा घेऊया आणि या प्रश्नाचं उत्तर शोधूया. 1 वर्षाची मुदत: जास्त … Read more