Zero Cost Term Insurance | झीरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
Zero Cost Term Insurance in Marathi | आजकाल YouTube किंवा Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर Zero Cost Term Insurance विषयी भरपूर चर्चा होत आहे. नावात “झिरो कॉस्ट” असं म्हटलं असलं तरी, याचा अर्थ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला फ्रीमध्ये टर्म इन्शुरन्स देत आहे असं नाही. फायनान्सच्या जगात काहीच पूर्णपणे फ्री नसतं. कुठे ना कुठे काहीतरी लपलेली किंमत असते, जी … Read more