Mutual Funds मधून रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी १२% रिटर्न्सची अपेक्षा ठेवू शकतो का?

Mutual Funds for Retirement Planning | रिटायरमेंट किंवा कोणत्याही लाँग टर्म आर्थिक उद्दिष्टांसाठी योजना करताना, अनेक लोक SIPs च्या मदतीने Mutual Funds मध्ये गुंतवणूक करतात. बर्‍याच वेळा 12% वार्षिक रिटर्न अपेक्षित धरला जातो, कारण भारतातील Equity Mutual Funds ने इतिहासात लाँग टर्ममध्ये असे रिटर्न्स दिले आहेत. आणि खरं सांगायचं तर, गणित करताना 12% रिटर्न गृहीत … Continue reading Mutual Funds मधून रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी १२% रिटर्न्सची अपेक्षा ठेवू शकतो का?