दर वर्षी Mutual Fund SIP ची रक्कम वाढवल्यास किती मोठा फायदा होतो?

Mutual Fund SIP Investment in Marathi | बरेच गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक यात्रा SIP (Systematic Investment Plan) द्वारे सुरू करतात, परंतु उत्पन्न वाढल्यावर SIP amount वाढवायला विसरतात. तुमच्या करिअरमध्ये वाढ होत असतानाच, जीवनशैली सुधारणे स्वाभाविक आहे. पण, फक्त खर्च वाढवला आणि गुंतवणूक दुर्लक्षित केली तर भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी तोटा होऊ शकतो. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी compounding चा … Continue reading दर वर्षी Mutual Fund SIP ची रक्कम वाढवल्यास किती मोठा फायदा होतो?