या Mutual Fund मध्ये 10,000 ची SIP केली – 17 वर्षात बनले 1 करोड!

Mutual Fund SIP Investment in Marathi | SIP द्वारे mutual funds मध्ये गुंतवणूक करणे Long term मध्ये संपत्ती तयार करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवल्याने तुम्ही compounding चा फायदा घेऊ शकता आणि बाजारातील चढ-उतारांमधून फायदा मिळवू शकता. पण खरंच Long term मध्ये SIP करून पैसे बनतात? एक Real Life उदाहरण घेऊया … Continue reading या Mutual Fund मध्ये 10,000 ची SIP केली – 17 वर्षात बनले 1 करोड!