Mazagon Dock शेअर्स घसरले: संधी की धोक्याचा इशारा?

Mazagon Dock Share Price: शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि Mazagon Dock ला याचा सर्वात मोठा फटका बसला. BSE Sensex आणि NSE Nifty दोन्ही 3% पेक्षा जास्त घसरले, आणि त्याचवेळी Mazagon Dock चे शेअर्स आज तब्बल 8% नी कोसळले. मागील शुक्रवारीही हे शेअर्स 6% नी खाली आले होते. पण अचानक होणाऱ्या या घसरणीचा मुख्य कारण … Continue reading Mazagon Dock शेअर्स घसरले: संधी की धोक्याचा इशारा?