Stock Market Crash – यामागची कारणे काय आहेत?

Stock Market Crash | भारतीय Stock Market मध्ये सोमवारला खूप मोठी घसरण झाली आहे. Sensex आणि Nifty या दोन्ही निर्देशांकांनी सकाळी अंदाजे 5% नी घसरण अनुभवली. Sensex, जो Bombay Stock Exchange वर सूचीबद्ध भारतातील टॉप 30 कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो, तो 3,939.68 पॉइंट (5.22%) नी घसरण होऊन 71,425.01 पर्यंत गेला. त्याचप्रमाणे, National Stock Exchange चा Nifty … Continue reading Stock Market Crash – यामागची कारणे काय आहेत?