Mutual Fund मध्ये KIM म्हणजे काय?

Key Information Memorandum (KIM) हा एक डॉक्युमेंट आहे जो Mutual Fund विषयी महत्त्वाची माहिती देतो. यात Fund च्या उद्दिष्ट, गुंतवणूक धोरण, जोखमी, मागील कामगिरी आणि इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. हा डॉक्युमेंट तुम्हाला Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती समजून घेण्यास मदत करतो. KIM मधील माहिती सामान्यतः जारी केल्यावर एक वर्षासाठी वैध असते. म्हणजेच, … Continue reading Mutual Fund मध्ये KIM म्हणजे काय?