Mutual Fund मध्ये Front Running नक्की काय प्रकार आहे?

Front Running in Mutual Funds | आजच्या financial market मध्ये, front running हा एक अनैतिक आणि गैरकायदेशीर प्रक्रिया आहे जो brokers किंवा mutual fund employees कडून केला जातो. Mutual Funds मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावर ट्रेड होतो, तेव्हा त्या संदर्भातील confidential माहितीचा गैरफायदा घेऊन, स्वतःच्या फायद्यासाठी ट्रेड करणे म्हणजेच front running. Front Running कशी केली जाते? … Continue reading Mutual Fund मध्ये Front Running नक्की काय प्रकार आहे?