Money Management | गुंतवणूक, बचत आणि iPhone – समतोल कसा साधाल?

Money Management Tips in Marathi | आजकाल इंस्टाग्रामवर “iPhone घेऊ नका”, “कार घेऊ नका” अश्या रील्सची गर्दी असते. खर बोलू तर डोकं फिरत कधी कधी. तुम्ही पण सतत “हे करू नका, ते करू नका” ऐकून थकला असाल? काही जणांना हे सल्ले उपयोगी पडतात, पण सर्वांसाठी नाहीत. खरं शहाणपण म्हणजे आनंदात जगत भविष्य सुरक्षित करणं. चला, … Continue reading Money Management | गुंतवणूक, बचत आणि iPhone – समतोल कसा साधाल?