Mukesh Ambani यांचा मोठा गेम! ₹51.72 कोटी खर्चून या व्यवसायात भागीदारी वाढवली!

Mukesh Ambani यांच्या Reliance Industries ने जहाजबांधणी व्यवसायात आपली भागीदारी वाढवली आहे. Reliance ने जाहीर केलं की त्यांनी Nauyaan Shipyard Pvt Ltd (NSPL) मध्ये आणखी 10% हिस्सा खरेदी केला आहे. हा व्यवहार Reliance च्या Nauyaan Tradings Pvt Ltd (NTPL) या उपकंपनीमार्फत करण्यात आला आहे. यासाठी NTPL ने Welspun Corp Ltd कडून ₹51.72 कोटी देऊन हा … Continue reading Mukesh Ambani यांचा मोठा गेम! ₹51.72 कोटी खर्चून या व्यवसायात भागीदारी वाढवली!