Stock Market Crash: सगळेजण लॉन्ग टर्म इन्वेस्टर असतात (जोपर्यंत)

Stock Market Crash: खूप सारे गुंतवणूकदार Stock Market मध्ये Long-Term Horizon बघून गुंतवतात, कारण Quality Businesses वेळेनुसार वाढतात अशी त्यांना खात्री असते. पण अचानक Stocks ची किंमत कमी झाली की ही खात्री एका क्षणीच मोडते. Market Downturn चा भावनिक परिणाम अगदी शिस्तबद्ध गुंतवणूकदारांनाही त्यांच्या Strategies बदलायला भाग पडतो. भारतीय Stock Market मधील Major Crashes आणि … Continue reading Stock Market Crash: सगळेजण लॉन्ग टर्म इन्वेस्टर असतात (जोपर्यंत)