Mutual Fund SIP | एसआयपी म्हणजे काय? आणि बाजार घसरल्यावर का थांबवू नये?

Mutual Fund SIP | What does SIP mean? And how should I stop the market from falling?

Mutual Fund SIP in Marathi | एसआयपी म्हणजे एक साधी पद्धत ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवता. उदाहरणार्थ, तुमच्या बचतीतून ५०० रुपये दर महिन्याला स्वयंचलितपणे गुंतवले जातात. हे रीकरिंग डिपॉझिटसारखेच आहे, पण त्यातून मिळणारा रिटर्न शेअर बाजाराच्या चढउतारावर अवलंबून असतो. एसआयपीचा मुख्य फायदा म्हणजे Rupee Cost Averaging. म्हणजे, बाजार घसरला तर तुम्हाला … Read more