Mutual Fund मधून पैसे काढल्यावर ते बँक खात्यात कधी येणार?
Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल Mutual Fund Redemption Time: म्युच्युअल फंडमधून पैसे काढताना अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न असतो – “पैसे माझ्या बँक खात्यात किती दिवसात येतील?” हा टाईम मुख्यतः तीन गोष्टींवर अवलंबून असतो – तुम्ही कोणत्या प्रकारच्या फंडातून पैसे काढत आहात, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी काढत आहात. चला, हे सविस्तर समजून घेऊ. … Read more