Gold ETFs का निवडावेत? 27% रिटर्नसह एक उत्तम गुंतवणूक संधी!
Best Gold ETFs to Invest in 2024: जर तुम्ही या दिवाळीत डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. यात Gold Mutual Funds, Gold ETFs, आणि Gold Bonds यांचा समावेश होतो. मात्र, सरकार लवकरच Gold Bonds बंद करण्याची योजना आखत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार Gold ETFs आणि Gold Mutual Funds मध्ये गुंतवणूक … Read more