Bank of Baroda Home Loan आता केवळ 8% p.a. दराने उपलब्ध आहे. आधीचा 8.4% दर आता कमी करून 8% p.a. करण्यात आला आहे. नवीन घर खरेदी किंवा घर सुधारणा (home improvement) साठी हा दर लागू होतो आणि कर्जदाराच्या credit score नुसार अंतिम दर ठरतो.
मुख्य वैशिष्ट्ये
Bank of Baroda Home Loan चे नवीन रेट आता 8% p.a. (पूर्वी 8.4%) करण्यात आला आहे. हा दर होम लोन रक्कम ₹15 लाख आणि त्यावरील कर्जावर लागू होतो. फायनल रेट कर्जदाराच्या credit score नुसार ठरविला जातो. जुने होम लोन ग्राहक ज्यांचे होम लोन Repo rate सोबत लिंक आहे त्यांना आधीच Repo rate कमी झाल्याचे फायदे मिळाले आहेत.
विशेष सवलती
महिला होम लोन ग्राहकांना तयार प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी किंवा होम लोन ट्रान्सफरसाठी वार्षिक 0.05% सूट दिली जाते. त्याचप्रमाणे, वयाच्या 40 वर्षाखालील होम लोन ग्राहकांना अतिरिक्त वार्षिक 0.10% सूट मिळते, ज्यामुळे त्यांच्या ईएमआयवर अधिक बचत होते
अप्लाय कस कराल?
Bank of Baroda च्या जवळील शाखेत भेट द्या किंवा www.bankofbaroda.in वर जाऊन EMI calculator वापरून आपला EMI जाणून घ्या आणि अर्ज सुरू करा!
ही पोस्ट वाचा: Bank of Maharashtra Home Loan: पात्रता, कागदपत्रे, अर्ज करण्याचे मार्ग – संपूर्ण माहिती!