Quality Power IPO | क्वालिटी पॉवर IPO ची सर्व महत्त्वाची माहिती!
Quality Power Electrical Equipments Limited IPO Details in Marathi | क्वालिटी पॉवर एलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स कंपनी 14 फेब्रुवारी 2025 रोजी तिचा IPO (इनिशियल पब्लिक ऑफर) उघडणार आहे. हा IPO 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत खुलं असेल. कंपनी ₹858.70 कोटी गोळा करण्यासाठी हे IPO आणत आहे, ज्यात ₹225 कोटी नवीन शेअर्सची विक्री आणि 1,49,10,500 शेअर्सची ऑफर फॉर सेल … Read more