भारतीय CEO ची Google Chrome साठी $34.5 अब्जची ऑफर, जग थक्क!
perplexity ai google chrome: जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउझर Google Chrome विकत घेण्यासाठी भारतीय मूळचे CEO अरविंद श्रीनिवास यांच्या Perplexity AI ने तब्बल $34.5 अब्ज (₹3,02,152 कोटी) रोख ऑफर दिली आहे. ही रक्कम Perplexity च्या स्वतःच्या सध्याच्या $14 अब्ज मूल्यानपेक्षा खूप जास्त आहे. ही ऑफर Google वर वाढत्या नियामक दबावाच्या पार्श्वभूमीवर आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने … Read more