8th Pay Commission News: 20 ऑगस्टला कर्मचाऱ्यांचे आंदोलन, सरकारसमोर मोठं आव्हान!
8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये 8th Pay Commission बद्दल उत्सुकता आणि अस्वस्थता दोन्ही आहे. 20 ऑगस्ट रोजी कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइज अँड वर्कर्सने मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. 8th Pay Commission स्थापन करण्याची मागणी कॉन्फेडरेशनने 12 ऑगस्टला कॅबिनेट सचिवांना पत्र देऊन आठवा वेतन आयोग तातडीने स्थापन करण्याची मागणी केली. आयोगाच्या Term of Reference … Read more