Upcoming IPO: Anya Polytech & Fertilizers Limited ची संपूर्ण माहिती

Upcoming IPO Anya Polytech & Fertilizers Limited (1)

Anya Polytech & Fertilizers Limited, जे कृषी इनपुट आणि पॅकेजिंग उद्योगातील एक प्रमुख नाव आहे, आपला upcoming IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपला Draft Red Herring Prospectus (DRHP) साठी NSE कडून मान्यता मिळवली आहे आणि NSE Emerge प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याची योजना आखली आहे. या IPO विषयीची सविस्तर माहिती खाली दिली आहे. Anya Polytech & … Read more