AMFI म्हणजे काय? गुंतवणूकदारांच हित कसे जपते?

Association of Mutual Funds in India (AMFI) information in Marathi

Association of Mutual Funds in India (AMFI) information in Marathi | एक काळ होता जेव्हा Mutual Funds विषयी माहिती मर्यादित होती आणि लोकांमध्ये गैरसमज आणि अफवा पसरल्या होत्या. 22 ऑगस्ट 1995 रोजी स्थापन झालेल्या Association of Mutual Funds in India (AMFI) ने या परिस्थितीत बदल घडवून आणला. AMFI ने Mutual Funds बाजाराला स्पष्टता आणि विश्वास … Read more