Ather Energy IPO: पहिल्या दिवशी कितपत सबस्क्रिप्शन मिळाले?

Ather Energy IPO Subscription Status Day 1

Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल Ather Energy IPO Subscription Status Day 1: भारतामधील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Ather Energy ने आपला IPO 28 एप्रिल 2025 रोजी उघडला आहे. हा IPO 30 एप्रिल 2025 पर्यंत खुला राहणार आहे. या इश्यूमध्ये नवीन शेअर्सची विक्री तसेच काही विद्यमान शेअर्सची ऑफर-फॉर-सेल (OFS) आहे. कंपनीने हा IPO आणण्यामागचा … Read more