Bajaj Finance Share Price: “या” कारणामुळे शेअर गाठतोय नवा उच्चांक – बजाज फायनान्स देणार खूप काही?
Telegram Link लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल Bajaj Finance Share Price: बजाज फायनान्स लिमिटेडने प्रत्येक शेअरवर चार अतिरिक्त शेअर्स म्हणजेच बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. हे बोनस शेअर्स शेअरहोल्डर्सच्या पोसटल बॅलटद्वारे मंजुरीनंतर मिळतील. कंपनीने असे गेल्या नऊ वर्षांत पहिल्याच वेळी केले आहे; सर्वात शेवटी २०१६ मध्ये वन-फॉर-वन बोनस शेअर्स दिले होते. Stock Split होणार कंपनीच्या … Read more