4 Best Large Cap Mutual Funds ज्यांनी 2018 पासून एकदाही नेगेटिव रिटर्न नाही दिला!

Best Large Cap Mutual Fund marathi finance

Best Large Cap Mutual Funds: 2018 पासून आतापर्यन्त चार Large Cap Mutual Funds ने कधीही नकारात्मक वार्षिक रिटर्न दिलेला नाही, असे डेटा अभ्यासातून समोर आले आहे. 2018 हे वर्ष महत्त्वाचे ठरले कारण SEBI ने यावर्षी Total Return Index (TRI) सादर केले, जेणेकरून Mutual Fund योजनांच्या कामगिरीचे अधिक चांगली मूल्यमापन करता येईल. अंदाजे 24 Large Cap … Read more