Best Small Cap Funds: 10 वर्षांत Rs 3.6 लाखचं Rs 17 लाखात रूपांतर?
2025 मध्ये छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी Small Cap Funds खूप लोकप्रिय ठरत आहेत. त्यांच्या दीर्घकालीन परताव्यामुळे, गुंतवणूकदारांमध्ये या फंड्सला मोठी मागणी आहे. SIP गुंतवणुकीसाठी योग्य फंड निवडणे हे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी महत्त्वाचे असते. खाली आम्ही चार Best Small Cap Funds ची माहिती दिली आहे. (SIP परतावा कमी ते जास्त या क्रमात) Small Cap Fund म्हणजे काय? … Read more