Bharat Electronics Share Price वर ७ मार्च रोजी लक्ष – मिळाली ५७७ कोटी रुपयांची ऑर्डर

Bharat Electronics Share Price 

Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) च्या शेअर प्राइसवर ७ मार्च रोजी शेअर बाजाराच लक्ष केंद्रित राहील. कारण, २० फेब्रुवारी, २०२५ नंतर कंपनीने Rs 577 crore चा अतिरिक्त ऑर्डर मिळवली आहे. या ऑर्डर्समध्ये airborne electronic warfare products, सबमरीनसाठी advanced composite communication system, doppler weather radar, train communication system, radar upgradation, स्पेअर्स आणि सर्व्हिसेस यासारखे … Read more