Suzlon Share Price Target 2025: ४६% वाढणार, खरेदी करा – “या” ब्रोकरेजने दिला सल्ला! (NSE: SUZLON)
Suzlon Share Price Target 2025: सुजलॉन एनर्जीच्या शेअरने फक्त ₹2 एवढ्या किमतीने सुरुवात केली होती, पण आता भाव ₹53 पटीपर्यंत पोचला आहे. मार्च 2025च्या अखेरीस कंपनीचा बाजारमोल सुद्धा तब्बल ₹72,378 कोटींपर्यंत वाढला आहे. छोट्या गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतोय गेल्या मार्च तिमाहीत सुजलॉनमध्ये तब्बल दोन लाख नवीन किरकोळ गुंतवणूकदार सहभागी झालेत. म्हणजे दरमहा जवळपास 60,000 लोकांनी हा … Read more