Kotak Mutual Fund लॉन्च केली Choti SIP – तुमच्या फायद्याची आहे का?
Kotak Mutual Fund ने नवीन योजना ‘Choti SIP’ लॉन्च केली आहे – ज्याद्वारे mutual funds मध्ये फक्त Rs. 250 प्रति महिना गुंतवणूक करता येईल. ‘Choti SIP’ म्हणजे काय? ‘Choti SIP’ ही योजना mutual funds मध्ये नवीन गुंतवणूकदारांना कमी मासिक गुंतवणूक करून शेअर बाजारात प्रवेश करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सध्या भारतात फक्त 5.4 … Read more