GST on UPI payments: आता फ्री UPI वापरणे विसरून जा?

GST on UPI payments

GST on UPI payments: सध्या GST on UPI payments संदर्भात केंद्र शासनाने एक महत्त्वपूर्ण proposal उभा ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, UPI transactions जे एका व्यवहारात ₹2,000 पेक्षा अधिक असतील, त्यांना Goods and Services Tax (GST) अंतर्गत आणण्याचा विचार चालू आहे. या निर्णयामागील मुख्य motive म्हणजे tax compliance सुधारून अधिक digital transactions formal economy मध्ये आणणे. … Read more