Diversification | विविधीकरण म्हणजे काय? का गरजेच आहे?
Diversification Meaning in Marathi | इन्वेस्टमेंट करताना “रिस्क मॅनेजमेंट” ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. यासाठी विविधीकरण (Diversification) ही सर्वात प्रभावी टेक्निक आहे. Diversification म्हणजे तुमचे पैसे एकाच ठिकाणी किंवा एकाच प्रकारच्या ऍसेटमध्ये न घालता, वेगवेगळ्या ऍसेट क्लासेस (Asset Classes) आणि सेक्टर्समध्ये वाटप करणे. उदाहरणार्थ, काही पैसे स्टॉक्समध्ये, काही म्यूच्युअल फंड्समध्ये, तर काही गोल्ड किंवा FD … Read more