Flipkart IPO लवकरच मार्केटमध्ये येणार – गुंतवणूकदार तयार?

Flipkart IPO

Flipkart IPO: भारताचा आघाडीचा ई-कॉमर्स ब्रँड Flipkart लवकरच ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. बहुप्रतीक्षित Flipkart IPO पुढील 12-15 महिन्यांमध्ये येणार असल्याचे The Economic Times च्या अहवालात नमूद केले आहे. $36 अब्ज इतक्या प्रचंड मूल्यासह, Walmart-च्या मालकीची ही कंपनी Q1FY26 मध्ये भारतात लिस्टिंगसाठी सिंगापूरमधून भारतात स्थानांतर करण्याच्या प्रक्रियेत आहे. लेटेस्ट अपडेटसाठी जॉइन करा भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रातील … Read more