Google Pay वर Credit Card लिंक कस करायचं?

How to link a credit card to Google Pay (1)

Google Pay ने भारतात डिजिटल पेमेंटचा मार्ग बदलला आहे. पूर्वी, Google Pay फक्त डेबिट कार्ड्सना सपोर्ट करत असे, पण आता तुमच्याकडे RuPay क्रेडीट कार्ड असल्यास तुम्ही UPI पेमेंटसाठी ते कार्ड वापरू शकता. ही तंत्रज्ञानातील सुधारणा तुम्हाला तुमचे RuPay क्रेडिट कार्ड Google Pay शी लिंक करून सुरक्षित आणि सहज व्यवहार करण्यास मदत करते. Google Pay वर … Read more