GST on UPI: UPI व्यवहारांवर GST येणार? खरी गोष्ट काय आहे?

GST on UPI

GST on UPI: सध्या एक चर्चा जोरात आहे – ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर GST लागू होणार का? PhonePe, Google Pay, Paytm, BHIM यांसारख्या अ‍ॅप्सद्वारे दररोज व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी ही मोठी बातमी ठरू शकते. अद्याप या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा नाही. पण यामुळे अनेक व्यापाऱ्यांमध्ये आणि सामान्य वापरकर्त्यांमध्ये चिंता वाढली आहे. नेमकं काय … Read more